1.00 Rs

water conditioner

Aakurdi, Pune, Maharashtra, India Published date: August 27, 2019

क्षारयुक्त पाण्याला कंटाळलात का ? मग आता चिंता सोडा ?
आणि आत्ताच मागवा
इलेक्ट्रोमँग्नेटीक वाॅटर कंडिशनर .

हे वापरल्यामुळे अनेक फायदे होतात .
शेतीसाठी फायदे :-
1)जमिनीची सुपिकता वाढवते.
2)पीक उत्पादन व दर्जा दोन्हीमध्ये वाढ.
3)गायी,म्हशी - गोठे,पोल्ट्री धारकांसाठी अतिशय उपयुक्त, रोग प्रतिकारशक्ती व उत्पादनात वाढ.
4)ठिबक सिंचन यंत्रणा चोकअप होत नाही .
*घरगुती फायदे :-
1)नळ ,शॉवर, गिझर, वॉशिंग मशिन खराब होत नाही.
2)भांडी,फरश्या पांढऱ्या पडून खराब होत नाही .
3)केसात चिकटपणा जाणवत नाही व केस गळती बऱ्यापैकी थांबते.
4)मेडीकेटेड वॉटर मिळते .
5) क्षारांमुळे होणारे किडणीस्टोन यांसारख्या आजाराणांपासून मुक्ती मिळते .
6)गाड्यांच्या काचेवरती पडणारे पांढरे डाग पडत नाही .

क्षारयुक्त व जड पाण्यापासून नुकसान होणाऱ्या जमिनीला करा मुक्त .

No chemicals + No Salts + No Maintenance

हवे असल्यास संपर्क
नंबर.: 8668368055

    Contact publisher    2018 All rights reserved Agro2home.com
    Contact Chat