93250.00 Rs

power weeder / tiller - krishimitr

7, Pathare Complex, Opp. Head Post Office, Near Gadital, Ratnagiri - 415612, Ratnagiri, Maharashtra, India Published date: January 20, 2019

भातशेती साठी हा पॉवर विडर उपयोगी आहेच पण बागायतदारांसाठी उत्तम वरदान ठरला आहे. भातशेतीसाठी चिखळणी करणे, मशागत करणे यासाठी याचा उपयोग होतो, त्याच प्रकारे भाजीपाला व बागायतदारांना सुद्धा सरी करणे, फवारणी करणे अश्या कामा करिता याचा उपयोग होतो तसेच विहिरीतून 25 ते 30 फुटांपर्यंत पाणी उपसा करण्यासाठी फार उपयोगी आहे. या पॉवर विडर ला अश्या प्रकारे अनेक छोटी उपकरणे लावली तर हा पॉवर विडर विविध कामासाठी वापरता येतो.

शासनाची सबसिडी उपलब्ध:-
कृषीमित्र च्या पॉवर विडर ला शासनाकडून 40% सबसिडी उपलब्ध असल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यानी या पॉवर विडर ला पहिली पसंती दाखले आहे.

बँके तर्फे अर्थसहाय्य:-
कृषीमित्र च्या पॉवर विडर ला SBI कडून कर्ज उपलब्ध आहे त्याच बरोबर आता RDCC बँकेने सुद्धा कृषीमित्र च्या पॉवर विडर ला कर्ज मंजूर केले आहे. RDCC मधून साधारणतः 75 टक्के कर्ज उपलब्ध आहे.

    Contact publisher    2018 All rights reserved Agro2home.com
    Contact Chat